Skip to content

चंदननगर महिलेचा विनयभंग प्रकरणात, आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या


पुणे येथील चंदननगर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी शेगाव येथुन अटक केली आहे.आरोपी विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात IPC 354 (अ), 500, 506, आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुणे येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथक रविवारी आरोपीला (दि.8) अहमदनगर येथील त्याच्या राहत्या घरी गेले.अब्दुल वाहिद शेख , अहमदनगर-असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. असता मात्र, आरोपी सापडला नाही.पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करुन आरोपी अब्दुल शेख याला सोमवारी शेगाव येथुन अटक केली.

ही कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव पोलीस निरीक्षक आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल थोपटे करीत आहेत. मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पावले पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, अविनाश संकपाळ, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेडे, अतुल जाधव, राहुल इंगळे, अमित कांबळे, गणेश हांडगर, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!