Skip to content

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर


त्र्यंबकेश्वर / प्रतिनिधी

येथील श्री स्वामी समर्थ गुरूपीठात रुग्णालयाचा शिलान्यासासाठी मंगळवारी (दि.२१) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्र्यंबकेश्वर येथे येत आहेत. याच दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी येतील. शाह येणार असल्याने त्यासाठी त्र्यंबकमध्ये सुरक्षा व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू आहे. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात पाहणी केली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!