Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत सत्ता राखली महायुतीचे एकूण 288 आमदारांपैकी 230 आमदार निवडून आले असून पाच पक्षांनी पाठिंबा दिला आहे दुसरीकडे सरकार आणण्याचा निर्धार केलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाचा स्वप्न ठाकरे गटाचे फक्त वीस आमदार निवडून आले आहेत मात्र पराभवांना खचून न जाता उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवार व राज्यभरातील शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Uddhav Thackeray | ‘भाजपचा नोट जिहाद सुरू’; विनोद तावडे प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर
“ते जरी फडणवीस असले तरी आपण 20 आहोत. आपण पुरून उरू” असा कानामंत्र उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना दिला आहे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाचे 20 आमदार मुंबईची मातोश्रीवर बैठकीला आले होते उद्धव ठाकरे आणि त्यांच्याशी संवाद साधताना आमदारांना कानमंत्र देत मार्गदर्शन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम