Skip to content

आजचे राशी भविष्य 4 जुलै सोमवार


मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: वरिष्ठांची आणि ज्येष्ठांची मर्जी संपादन करणे हिताचे. अनुभवींचे मार्गदर्शन लाभाचे. नियोजन करून काम केल्यास यशाची शक्यता वाढते हे लक्षात ठेवा. शुभ रंग : पांढरा

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: वेळ आणि पैसा यांचे व्यवस्थापन करणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. आपली सामाजिक प्रतिष्ठा जपा आणि तुमच्याविषयीची विश्वासार्हता वाढेल असे वर्तन कराल तरच प्रगती कराल. शुभ रंग : हिरवा

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपा, स्वतःची आणि जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या. क्षमता ओळखून आव्हाने स्वीकारा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे. शुभ रंग : गुलाबी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कामाच्या नियोजनावर भर द्या. मुख्य हेतू डोळ्यांपुढे ठेवून कार्यरत राहणे हिताचे. वाद टाळणे आणि कायदा पाळणे लाभाचे. शुभ रंग : पांढरा

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: परिस्थितीशी आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेणे हिताचे. वेळ पाहून निर्णय घेणे आणि अंमलात आणणे लाभाचे. आत्मविश्वास आणि क्षमतेचे तसेच वास्तवाचे भान राखणे महत्त्वाचे. शुभ रंग : केशरी

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: प्रगती होईल. आनंदी घटना घडतील. जवळच्यांना वेळ द्याल. स्वतःची क्षमता ओळखून नियोजन करून कामं केल्यास यश मिळेल. शुभ रंग : पिवळा

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस मजेत जाईल. वेळ आणि पैसा यांचे नियोजन करणे महत्त्वाचे. जवळच्यांना वेळ द्याल. ज्येष्ठ आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घ्याल. शुभ रंग : पांढरा

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नियम आणि कायदे पाळणे आणि प्रलोभने टाळणे हिताचे. तब्येत जपा. आर्थिक नियोजनावर भर देणे फायद्याचे. शुभ रंग : लाल

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: माणसं ओळखणं आणि माणसं जोडणं लाभाचं ठरेल. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागणे फायद्याचे ठरेल. नियोजन हिताचे ठरेल. शुभ रंग : पिवळा

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: गोड बोलणे, मुद्देसूद बोलणे आणि मर्यादीत बोलणे ही त्रिसूत्री फायद्याची ठरेल. वाद टाळणे आणि स्वतःला जपणे फायद्याचे. शुभ रंग : जांभळा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रगती होईल, उत्साह वाढेल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. खर्च जपून करणे हिताचे. शुभ रंग : निळा

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नियोजन हिताचे. सावध राहणे लाभाचे. आर्थिक नियोजनावर भर देणे फायद्याचे. वाद टाळणे हिताचे. तब्येत जपा. शुभ रंग : गुलाबी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!