शेतकऱ्यांसाठी खुशखबर ट्रॅक्टरसह इतर अवजरांवर मिळणार सबसिडी

0
33

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : नमस्कार सर्व शेतकरी वर्गासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या आधारे राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींसाठी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रे अवजारे असणार आहेत.

या करिता पात्र झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर या ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांची यादी कशी पाहू शकतो हे जाणून घेणार आहोत.

तरी ह्या मध्ये महाडीबीटी फार्म स्कीमच्या माध्यमा मधून ट्रॅक्टर कृषी यंत्र अवजाराकरिता अर्ज करून पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही. मात्र, लाभार्थी यादी कशाप्रकारे पाहू शकतो ह्याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊया.

जर पाहयला गेलं तर महाडीबीटी च्या माध्यमातून एक शेतकरी एक कर्ज योजना. आणि त्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण या बाबीकरिता अर्ज घेऊन योजना राबवली जाते. लॉटरीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.

अशाप्रकरे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना असणार ज्यामधून या सर्व योजनांच्या माध्यमातून बरेच शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र होतात. मात्र पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी आत्तापर्यंत पाहणे शक्य होत नव्हते.

आता खेळ कृषी यांत्रिकीकरण योजना ही राज्य पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत असेल. अशा विविध योजनांच्या अंतर्गत पात्र झालेल्यांच्या यादया 2020-21 मध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. तरी त्या यादया कश्या पाहायच्या ती माहिती जाणून घेऊयात.

ट्रॅक्टर अनुदान यादी कशी पहावी
सर्वात आधी आपल्याला कृषी महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन. (Gov.in) या ऑफिशियल संकेतस्थळाला भेट दिल्यावर नवीन घडामोडी हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर पर्याय तीन मध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी सन 2020-21 व 2021-22 अशी यादी आहे.

त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन पीडीएफ फाइल ओपन होईल. त्यामध्ये केंद्र सरकारची स्माम योजना व राज्य कृषी यांत्रिकीकरण आणि RKVY योजना असेल.

कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना यादी 

या कृषी यांत्रिकीकरणात ट्रॅक्टर पावर टिलर व कृषी अवजारे यंत्रे याकरिता कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान देण्यात येईल. किती अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे तसेच कोणत्या बाबी करिता अनुदान आहे. अशी सर्व माहिती या यादीमध्ये देण्यात आलेली आहे. तरी यादी खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन डाऊनलोड करू शकता.
सर्वातआधी कृषी महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन. (Gov.in) या ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्यायची. त्यामध्ये नवीन घडामोडी हा पर्याय दिसेल. या पर्यायावर येऊन पर्याय तीन यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी सन 2020-21 व 2021-22 करीतची यादी आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here