देवळा | तालुक्यातील पिंपळगांव वाखारी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठींबा दर्शवला आहे. गावातील इतरदेखील समाज बांधवानी आरक्षण मिळावे अशी मागणी केली आणि पाठींबा दिला आहे.
देवळा | खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठींबा
यावेळी पोलीस पाटील योगेश वाघ, राहुल थोरात, शिवाजी थोरात, दिनेश अहिरे, अमोल वाघ, बापू जाधव, गणेश वाघ, दिलीप गांगुर्डे, विष्णू पाटील, धनंजय पाटील, गणेश थोरात, अरुण पाटील,आबा थोरात, भावडू वाघ, नंदू वाघ, संकेत वाघ, शुभम कासार, शाहरुख तांबोळी, रामदास जैन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम