Political News | शिंदेसेनेचं ठरलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

0
113
#image_title

Political News | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आठवडा उलटून गेला असला, तरी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. गेल्या रविवारी भाजपाने पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामुळे महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी यादी कधी जाहीर होते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर, अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या यादी 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये बहुतांश विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादा भुसे आणि नांदगाव मधून सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Political News | उदय सांगळेंनी फुंकली तुतारी; शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पार पडला पक्षप्रवेश

शिंदेसेनेची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे:

– एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखाडी

– मंजुळाताई गावित – साक्री (अज)

– चंद्रकांत सोनावणे – चोपडा (अज)

– गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामिण

– अमोल चिमणराव पाटील – एरंडोल

– किशोर पाटील – पाचोरा

– चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर

– मनिषा वायकर – जोगेश्वरी (पूर्व)

– दिलीप लांडे – चांदिवली

– मंगेश कुडाळकर – कुर्ला (अजा)

– सदा सरवणकर – माहिम

– यामिनी जाधव – भायखळा

– महेंद्र थोरवे – कर्जत

– महेंद्र हरी दळवी – अलिबाग

– भरतशेठ मारुती गोगावले – महाड

– ज्ञानराज धोंडीराम चौगुले – उमरगा

– डॉ. तानाजी जयवंत सावंत – परांडा

– शहाजी बापू पाटील – सांगोला

– महेश शिंदे – कोरेगाव

– शंभूराज देसाई – पाटण

– योगेश कदम – दापोली

– उदय सामंत – रत्नागिरी

– किरण सामंत – राजापुर

– दीपक केसरकर – सावंतवाडी

– प्रकाश आबिटकर – राधानगरी

– चंद्रदिप नरके – करवीर

– संजय गायकवाड – बुलढाणा

– डॉ. संजय रायमुलकर – मेहकर (अजा)

– अभिजित अडसूळ – दर्यापूर (अजा)

– आशिष जैस्वाल – रामटेक

– नरेंद्र भोंडेकर -भंडारा (अजा)

– संजय राठोड – दिग्रस

– बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर

– संतोष बांगर – कळमनुरू

– अर्जुन खोतकर – जालना

– अब्दुल सत्तार – सिल्लोड

– सुहास बाबर – खानापुर

– प्रदीप जैस्वाल – छत्रपती संभाजीनगर मध्य

– संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा)

– विलास भूमरे – पैठण

– रमेश बोरनारे – वैजापूर

– सुहास कांदे – नांदगाव

– दादाजी भुसे – मालेगाव बाह्य

– प्रताप सरनाईक – ओवळा माजीवडा

– प्रकाश सुर्वे- मागाठाणे

– नांदगाव – सुहास कांदे

– मालेगाव बाह्य – दादाजी भुसे

– ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक

– मागाठाणे – प्रकाश सुर्वे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here