शेतकऱ्यांनो अजून वेळ गेली नाही; ई – KYC साठी मुदत वाढ

0
16

नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान निधी केंद्राकडून दिला जातो मात्र त्यासाठी KYC करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत राज्यात किमान एक कोटी १० लाख लाभार्थ्यांना ११ हप्त्यात २० हजार २३५ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत वाटप झाला आहे, ११ लाख ३९ हजार नवीन लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला असून केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने सप्टेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे VC द्वारे आयोजित बैठकीत बुधवारी (ता. ३१) केल%8


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम