कृषी प्रतिनीधी: बळीराजा अडचणीत असताना त्याला दिलासा देण्याऐवजी त्याची थट्टा बाजार समितीकडून सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सरासरी दर व जास्तीत दर याच्यातील तफावत सरकारची दिशाभूल करणारी तर ठरत नाही ना हे बघणे महत्वाचे आहे. कारण आज पिंपळगांव बाजार समितीचे कांदा बाजार भाव 2500 रुपये क्विंटल व सरासरी मात्र 1300 रुपये असल्याने ही शेतकरी वर्गाची दिशाभूल होत असल्याचे उघड झाले आहे.
सरकारने सरासरी व जास्तीत जास्त दर याचे धोरण ठरवणे गरजेचं आहे. दरातील तफावतीमुळे शेतकरी त्या बाजार समितीत गर्दी करत असतात दुर्दैवाने पुन्हा बाजार पडते व त्यात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय, आज बहुतांश मार्केट बाजार भाव हे 600 ते 700 रुपये क्विंटल दर होते मात्र आकडेवारी ही दिशाभूल करणारी असल्याचे वेळोवेळी उघड होत आहे.
आपल्या thepointnow.in या संकेतस्थळावर शेतकरी हितासाठी दररोजचे शेतमालाचे ताजे बाजार भाव व शेतीविषयक महत्वाची माहिती अपडेट करत असतो. शेतीविषयक माहिती व शेतमालाचे ताजे बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.
पिंपळगांव :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 29000क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 350
जास्तीत जास्त दर – 2500
सर्वसाधारण दर – 1300
कळवण :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 22900 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1565
सर्वसाधारण दर – 1000
चंद्रपूर – गंजवड :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 260 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 1200
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1400
खेड – चाकण :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 210
जात – —-
कमीत कमी दर – 900
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200
मुंबई – कांदा बटाटा मार्केट :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 10368
जात – —
कमीत कमी दर – 900
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1250
पुणे :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 8054
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1000
सातारा :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 89
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 1150
कराड :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 75
जात – हालवा
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1400
कल्याण :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 3
जात – नं 1
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200
पुणे – मोशी :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 340
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 800
पुणे – पिंपरी :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 3
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1100
मनमाड :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 4000
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1379
सर्वसाधारण दर – 1159
कोल्हापूर :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 4918 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1200
येवला – आंदरसुल :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 5000
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1154
सर्वसाधारण दर – 850
पुणे – खडकी :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 6 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1200
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 1250
पंढरपूर :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 228 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 800
सांगली – फळे भाजीपाला :
दि. 06 सप्टेंबर 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक – 933 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1000
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम