Nashik Political | नाशिक पूर्व मध्ये भाजपला फटका; भाजपला राम राम ठोकत गणेश गीते तुतारी फुंकणार!

0
58
#image_title

Nashik Political | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. अशातच नाशिक पूर्व जागेवर महाविकास आघाडीचे अखेर ठरले असून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आला आहे. परंतु यामुळे नाशिक पूर्व मध्ये भाजपला धक्का बसला आहे.

Nashik Political | नाशिकमध्ये काँग्रेसला एक ही जागा न मिळाल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकले काँग्रेस कार्यालयाला टाळे..

भाजपचे गणेश गीते शरद पवारांच्या राष्ट्रवादी 

नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे गणेश गीते यांना उमेदवारी देण्यात आली असून गणेश गीते यांचा थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश पार पडणार आहे. गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या पक्षप्रवेशामुळे नाशिक पूर्व मध्ये भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर फटका बसला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here