नाशिक – सध्या पावसाचा सीझन सुरू आहे. ह्यावेळेस अनेक तरुण-अबालवृद्ध फिरण्याचा आनंद घेतात. शनिवार रविवार हा मौज मजेचा दिवस, त्यात ह्या तरुणांनी चक्क ट्रकमधील हॉर्नच्या आवाजावर ठेका धरला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
ह्या व्हिडिओमधील मुले मागे येणाऱ्या ट्रकला थांबवून त्यांना हॉर्न वाजवायला सांगतात. ट्रकच्या होर्नला नागीण ट्यून आहे, त्या ट्यूनवर ही मुले डान्स करतात. हा व्हिडिओ त्र्यंबक परिसरातील असून ही सर्व मुले परतीच्या दिशेने जात होती. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम