Maharashtra SSC 10th Result | नुकताच महाराष्ट्रात २१ मे रोजी १२ वीचा निकाल जाहीर झाला. यानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. दरम्यान, अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल हा २७ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. (Maharashtra SSC 10th Result)
Maharashtra HSC 12 Results | राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी
Maharashtra SSC 10th Result | येथे पहा निकाल ?
दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर पाहता येणार आहे. याशिवाय डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तर, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु शिक्षण विभगाकडून सुरू करण्यात आली आहे. (Maharashtra SSC 10th Result)
SSC Result | शिक्षणमंत्र्यांनी सांगितला मुहूर्त; ‘या’ तारखेला जाहीर होणार १० वीचा निकाल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम