Loksabha Election Result | महाराष्ट्रात महायुती – १७ इतर – १ महाविकास आघाडी – ३० जागांवर आघाडीवर आहेत. यावरून महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला नापसंती दर्शविल्याचे दिसत आहे. तर, राज्यात चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मूनगंटीवार जाळणाचे विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आणि कपिल पाटील हे पिछाडीवर आहेत.
महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही सर्वात आघाडीवर असून, ठाकरे गटाने १५ जागा लढवल्या आहेत. त्या १५ जागांपैकी १२ जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे. तर भाजप २३ पैकी ११ जागांवर आणि कॉंग्रेस – ११ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एकूणच राज्यात महायुतीला मोठा धक्का बसताना दिसत आहे. महायुतीला महाराष्ट्रातील मतदारांनी नापसंती दर्शविल्याचे दिसत आहे. अनेक महत्त्वाच्या जागांवर महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात असल्याचे दिसत असून, उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठं झटका बसल्याचे दिसत आहे.
देशात कोणाची आघाडी
इंडिया – २३४
एनडीआय – २८९
Nashik Lok Sabha Result | नाशिक, दिंडोरीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीच आघाडी कायम
Loksabha Election Result | नाशिक लोकसभा –
राजाभाऊ वाजे – 2,23,221
हेमंत गोडसे – 1,51,889
दिंडोरी लोकसभा –
डॉ. भारती पवार – 1,28,402
भास्कर भगरे – 1,43,942 (15,540 मतांनी आघाडीवर)
Dindori Lok Sabha Result | ड्यूप्लिकेट भगरे सरांनी घेतली ओरिजिनल भगरे सरांची मोठी मतं..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम