कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटू नका, कांदा भाव जैसे थे

0
25

कांदा दर वाढणार यामुळे शेतकरी अजूनही आस लावून बसला मात्र सरकारी धोरणांचा फटका अजूनही शेतकऱ्यांना तसाच आहे. ही परिस्थिती शेतकरयांना आर्थिक खाईत लोटणारी आहे. राज्यकर्त्यांनी शेतकरी हित जोपासले पाहिजे अन्यथा शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही अनेक शेतकरी हे चिंताग्रस्त आहेत , कोरोना  काळात आधीच धक्क्यात असलेला शेतकरी सावरण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचं आहे.

कांदा लागवडीसाठी, बियाणे अशा अनेक आर्थिक खर्च प्रचंड वाढले आहेत, शेत तयार करण्यासाठी डिझेल महागल्याने तो खर्च वाढला. यामुळे खर्च काही पटीने वाढला आणि दर मात्र पूर्वीचे आहेत.

राज्यात शेतकरी सद्या संकटात आहे त्यात कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. आज रोजी कांद्याला काय दर मिळाला? हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच कांद्याला कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर आणि सर्व साधारण दर किती मिळाला? ही सविस्तर माहिती देखील आपण पाहणार आहोत.

आपल्या thepointnow.in या संकेतस्थळावर शेतकरी हितासाठी दररोजचे शेतमालाचे ताजे बाजार भाव व शेतीविषयक महत्वाची माहिती अपडेट करत असतो. शेतीविषयक माहिती व शेतमालाचे ताजे बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.

चांदवड :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5200 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 2100
सर्वसाधारण दर – 1500

मनमाड :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1751
सर्वसाधारण दर – 1500

येवला – आंदरसूल :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1939
सर्वसाधारण दर – 1500

खेड – चाकण :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 300 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1300

मुंबई – कांदा बटाटा मार्केट :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8171 क्विंटल
जात – —–
कमीत कमी दर – 1200
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1600

कल्याण :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 1200
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1400

मंगळवेढा :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 28 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 350
जास्तीत जास्त दर – 1840
सर्वसाधारण दर – 1500

पुणे – खडकी :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 11 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200

जळगाव :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 240 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 950

येवला :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 7000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 2151
सर्वसाधारण दर – 1450

कामठी :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 18 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1200
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1400

पुणे – मोशी :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 569 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 900

पुणे – पिंपरी :
दि. 07 ऑक्टोबर 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 15 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1250


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here