Dindori | सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या तर्फे करंजी मोलाची उपक्रम

0
24
#image_title

वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाहीएक करंजी मोलाची हा उपक्रम राबविला आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या आनंदामध्ये समाजातील दीनदुबळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हा अभिनव उपक्रम दरवर्षी चव्हाण राबवत असतात.

Dindori | मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अंतर्गत मोहाडी येथील थोरात महाविद्यालयास पाच लाखांचे बक्षिस

गरजू गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता फराळ वाटप

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा हा सण सर्वांना साजरा करता यावा व गोरगरीब गरजूंना त्यांची दिवाळी गोड कशी होईल आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. या भावनेपोटी हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून ते गोरगरीब, गरजूंना दिवाळीचे फराळ वाटप करत असतात. त्यांच्या या उपक्रमाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here