Deola | खर्डे विद्यालयात धनश्री शिंदे ९०.८९ टक्के गुण मिळवून प्रथम

0
52
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विधायक कार्य समिती संचलित, खर्डे येथील इंदिरा गांधी विद्यालयाचा निकाल ९२.३६ टक्के लागला असून, विद्यालयात कु. धनश्री सतिष शिंदे हिने ९०.८९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. सायली बापू जाधव ८८.८० टक्के द्वितीय, कु. कोमल रविंद्र जोंधळे ८९ टक्के तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यालयात एकूण १३१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड. विजय पाटील, प्राचार्य दिलीप रणधीर, उपसरपंच सुनिल जाधव, राहुल देवरे, मधुकर देवरे आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तर प्रा. संजय आहेर, प्रा.श्रीमती एच. एन. सोनवणे, व्हि. एस. महाले, कैलास चौरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Deola | देवळा अभिनव विद्यालयातील कु. पुर्वा पाटील तालुक्यात प्रथम


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here