सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | कनकापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दि.२० रोजी चेअरमन नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी थकबाकी वसुलीबाबत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, ३१ मार्च २०२४ च्या लेखापरीक्षण दोषदुरुस्ती अहवाल मंजूर करणे, आर्थिक बजेट मंजूर करणे आदी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सचिव पुंडलिक आहेर यांनी अहवाल वाचन केले
यावेळी व्हा.देवाजी शिंदे , संचालक बापू शिंदे, किशोर सावकार, दादाजी शिंदे, दशरथ मोहिते, अशोक शिंदे, निबा बर्वे, निर्मला शिंदे, दिनकर शिंदे, कडू शिंदे, अनिता शिंदे, काळू पवार आदींसह सभासद उपस्थित होते. अहवाल वाचन सचिव पुंडलिक आहेर यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम