Deola News |सोमनाथ जगताप : देवळा येथे संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त देवळा बस स्थानक परिसरात असलेल्या संताजी महाराज जगनाडे यांच्या पुतळ्याला बाजार समितीचे सभापती योगेश आबा आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (Deola News)
यावेळी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तैलिक समाजाचे जिल्हा पदाधिकारी संभाजी शेजवळ यांनी उपस्थित उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
Onion Issue | कांदा निर्यात बंदी संदर्भात धोरण तात्काळ मागे घ्या; आ. डॉ. राहुल आहेर यांची मागणी
याप्रसंगी नगरसेवक संतोष शिंदे, जितेंद्र आव्हाड युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, माजी नगरसेवक बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब वाघ, नाना अहिरराव, मोरे सर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम