सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा बाजार समितीचे सभापती तसेच शरदराव पवार पतसंस्थेचे चेअरमन योगेश आबा आहेर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आयोजित छोटे खाणी कार्यक्रमात आहेर यांना शुभेच्छा देण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, बाळासाहेब गुंजाळ, जगदीश पवार, जितेंद्र आहेर, हिरामण आहेर, काशिनाथ पवार, कुबेर जाधव, कैलास देवरे, अतुल आहेर, सचिन सूर्यवंशी, अतुल पवार, महेंद्र आहेर, अमोल आहेर, विनोद देवरे, कौतिक पवार, भगवान जाधव, संतोष शिंदे, दिलीप मेतकर,
चिंतामण आहेर, संजय गायकवाड, रमेश मेतकर, अमोल देवरे, दीपक देवरे, शिवाजी अहिरे, बंडू परदेशी, रमेश अहिरे, दिलीप आहेर, शंकर आहेर, स्वप्नील आहेर, दत्तू आहेर, प्रमोद देवरे, जीभाऊ खैरनार, शशिकांत निकम, गोविंद बर्वे, जगदीश शिंदे, गोरख आहेर आदींसह भ्रमणध्वनीवरून खासदार भास्कर भगरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार संजय चव्हाण, डॉ. सुधीर तांबे, दिलीप दळवी आदींनी शुभेच्छा दिल्या. सायंकाळी उशिरा पर्यंत तालुकाभरातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी योगेश आहेर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम