Deola | देवळा बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम देवरे यांचे निधन

0
53
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘कृषिरत्न’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. देवळा बाजार समितीचे माजी संचालक, वाजगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन आणि वाजगाव येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम नथु देवरे (वय 72) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात तीन भाऊ,पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. बळीराम रामदास व बापू नथु देवरे यांचे ते बंधू तर योगेश देवरे यांचे ते वडील होते.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here