Deola | लोहोणेर येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

0
18
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  लोहोणेर (ता. देवळा) येथे सारनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. लोहोणेर येथील आंबेडकरनगर येथे बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बुद्ध वंदना व बौद्ध पूजा करण्यात येऊन संस्थेतर्फे खीरदान करण्यात आले. या प्रसंगी लोहोणेर येथील ग्रामस्थ व बौद्ध बांधव उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ पवार, केदा पवार, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे, दीपक पवार, राजेश पवार, मुरलीधर केदारे, राहुल खराटे, अनिल अहिरे, शोभा पवार, शिवाजी सोनवणे, संजय सोनवणे, प्रवीण अहिरे, बाळू जगताप, दादा मकोडी, योगेश पवार, गोकुळ अहिरे, सतीश शेवाळे, जाकीर शेख, मोठाभाऊ शेवाळे, सुनील महाजन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here