देवळा | देवळा येथे संभाजी शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठित कांदा व्यापारी रमेश ठुबे, विकास सोसायटीचे संचालक महेंद्र आहेर, जेष्ठ नागरिक विठ्ठल आहेर, पोपटराव आहेर, पंढरीनाथ गुजरे, व्यावसायिक भिका पवार, श्रावण जाधव, अशोक लोखंडे, तात्या करनकाळ, दिलीप देवरे, बापू बोरसे, पंढरीनाथ जाधव, भिका सोनवणे, नामदेव जाधव, भाऊसाहेब जाधव, मधुकर जाधव, वसंतराव जाधव, नंदू जाधव, बापू जाधव, सौ. प्रमिला शेजवळ आदी मान्यवरांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Deola | मांजरवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम