Gold-Silver Price | २४ तासांत सोन्याची पुन्हा उसळी, चांदीही सरसावली

0
31

Gold Silver Price |  २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याची किंमत आज रुपये ६१,३५० अशी असून, मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,९९० रुपये प्रति १० ग्रॅम अशी होती.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, चांदीचा आजचा दर हा ७३,६२० रुपये प्रति किलो असा आहे. दरम्यान, मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,३४० रुपये प्रतिकिलो अशी होती. उत्पादन शुल्क, राज्य कर व मेकिंगच्या शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती ह्या देशभरात बदलत असतात.

Crime news | सटाण्यातील व्यापाऱ्याचा कांद्याने भरलेला ट्रक घेऊन चालक फरार

ह्या शहरांत असे दर...

बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार, राज्यातील प्रमुख शहरांत सोने – चांदीचे दर हे पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईत २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ५६,१३७ रुपये इतकी आहे तर, मुंबईत २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ६१,२४० अशी आहे. पुण्यात २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याचा दर ५६,१३७ असा असेल तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६१,२४० रुपये इतका असेल.

नागपूर मध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याचा दर हा ५६,१३७ तआणि २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६१,२४० रुपये असा असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याचा दर ५६,१३७ आहे तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६१,२४० रुपये इतका आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Nashik news | नाशकात जरांगेंची तोफ कडाडणार..! १०१ एकरांवर मराठ्यांची सभा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here