सर्वांना धडकी भरवणारी बातमी…

द पॉईंट नाऊ ब्युरो  ; सर्वांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आता कोरोनाचा अजून एक नवीन प्रकार सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा B.1.1.529 नावाचा नवीन प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे आता अजून भीतीचे वातावरण पसरले आहे. जगभरात सुरुवातीला कोरोनाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने त्रस्त केले होते. आता कुठे परिस्थिती पूर्व पदावर येते आहे. असे वाटत असतांनाच, … Continue reading सर्वांना धडकी भरवणारी बातमी…