एका रात्रीत हे काय झालं?

द पॉईंट नाऊ ब्युरो  ;  आजकाल कोणत्या वेळी अचानक काय होईल, सांगता येत नाही. काँग्रेस (Congress) च्या बाबतीत देखील तसच झालंय. देशातल्या मेघालय (Megha kay) या राज्यात काँग्रेस साठी मोठा अणुबॉम्बच पडण्यासारखी घटना घडली आहे. मेघालय मध्ये काँग्रेस चे 11 आमदार (MLA) रात्रीत फुटून तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये दाखल झालेत. त्यामुळे काँग्रेस ला मोठा धक्का … Continue reading एका रात्रीत हे काय झालं?