राज्यात लवकरच पहिली आणि चौथीच्या शाळा भरणार !

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात कोरोना संसर्ग कमी होत असल्यामुळे राज्यात पहीली ते चौथीच्या प्राथमिक शाळाही लवकरच सुरु करण्याबाबत वैद्यकीय कृती गटाने मान्यता दिल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिला आहे. राज्यात कोरोनाच्या संख्येत घट होत असल्याने राज्यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू करून अनेक निर्बंध शिथिल … Continue reading राज्यात लवकरच पहिली आणि चौथीच्या शाळा भरणार !