लाल परी पुन्हा धावली ; राज्यभरात 105 आगारांत बस झाल्या सुरू
द पॉईंट नाऊ ब्युरो ; राज्यभरात एस. टी. बस पुन्हा सूरी झाल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहणानंतर सुमारे एकोणीस हजार संप करणारे एस. टी. कर्मचारी कामावर परतले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या महिना भरापासून अधिक कालावधीपासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेळेवर न … Continue reading लाल परी पुन्हा धावली ; राज्यभरात 105 आगारांत बस झाल्या सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed