महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री

द पॉईंट नाऊ ब्युरो ; कोरोनाच्या (Cowid) नवीन प्रकाराने सर्वांची झोप उडवली आहे. आणि आता मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thakarey) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) आत्ता कुठे परिस्थिती सुधारली, असे वाटत असतांना पुन्हा एकदा कोरोनामुळे (Cowid) चिंतेचे ढग दाटून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ‘मायक्रोन’ (Micron) या नव्या प्रकाराच्या शिरकावाने संपूर्ण जगाला … Continue reading महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री