पेट्रोलचे दर झाले अजून 8 रुपयांनी स्वस्त

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ;  दिल्ली (Delhi) येथे केजरीवाल सरकार ने पेट्रोल (Petrol) अजून 8 रुपयाने स्वस्त केले आहे. भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील कर अनुक्रमे 5 आणि 10 रुपायांनी कमी केले. त्यामुळे पेट्रोल – डिझेल चे दर खूप कमी झाले. केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्यानंतर अनेक … Continue reading पेट्रोलचे दर झाले अजून 8 रुपयांनी स्वस्त