पूजापाठ करणाऱ्या पुरोहिताने रोखला दुसऱ्यावर गावठी कट्टा

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकच्या हिरावाडी येथे पूजा पाठ करणाऱ्या पुरोहितांमध्येच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकचे त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आणि तीर्थक्षेत्र म्हणजे अतिशय शांततामय आणि पवित्र वातावरण. मात्र त्र्यंबकेश्वर येथे बऱ्याच वेळा इथल्या पुरोहितांमध्येच थेट हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. आता त्र्यंबकेश्वर येथे यजमान पळवून … Continue reading पूजापाठ करणाऱ्या पुरोहिताने रोखला दुसऱ्यावर गावठी कट्टा