नाशिक – हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकच्या (Nashik) आनंदवली (Anandvali) हत्या (Murder) प्रकरणातील दोघा जणांना जामीन (Bail) मंजूर झाला आहे. बाळासाहेब कोल्हे आणि जिम्मी राजपूत अशा दोघांना जामीन मिळाला आहे. नाशकात (Nashik) हत्येच्या (Murder) घटनांत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. गुन्हेगारांच्या या बिंधास्त वागण्यामुळे, नागरिक (People) भयभीत झालेले आहेत. यामुळे गुन्हेगारांवर (Criminal’s) पोलिसांचा (Police) … Continue reading नाशिक – हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन