नाशिकमध्ये नव्या कोरोनाच्या भीतीने वाढवली होती चिंता
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाचा (Cowid) नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण होते. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतुन (South Africa) परतलेल्या खेळाडूंमुळे (Players) हे चिंतेचे वातावरण होते. दक्षिण आफ्रिकेत नुकतीच आयर्न मॅन (Iron Man Competition) स्पर्धा पार पडली. ज्यात नाशिक (Nashik) मधल्या दोघांनी देखील सहभाग नोंदवला होता. हे खेळाडू आफ्रिकेतून नाशकात आल्यानंतर त्यांची इथे मिरवणूक देखील … Continue reading नाशिकमध्ये नव्या कोरोनाच्या भीतीने वाढवली होती चिंता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed