धाराशिव संचलित ‘वसाका’ चा गळीत हंगामाचा शुभारंभ

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; धाराशिव संचलित वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा ३६ वा गळती हंगामाचा शुभारंभ (दि २१) रोजी धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे कर्मचारी देविदास शेवाळे ,हिरामन देवरे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हान व काटा पुजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यावेळी म्हणाले की, … Continue reading धाराशिव संचलित ‘वसाका’ चा गळीत हंगामाचा शुभारंभ