‘त्र्यंबकराज’ च्या गाभाऱ्याला जातीय कोंदण ? ; गाभाऱ्यात फक्त पुरोहितांना प्रवेश

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; त्र्यंबकेश्वर देवस्थान सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप झाला ,त्यानंतर सरकारकडे कोट्यवधी रुपयांची मागणी कोविड काळात जागा वापरली म्हणून करण्यात आली. हे सर्व होत असतांना आज पुन्हा मंदिराच्या गर्भगृहात बहुजनांना अडवण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे, या बाबत प्रशासनाने आरोप फेटाळे असून वाद … Continue reading ‘त्र्यंबकराज’ च्या गाभाऱ्याला जातीय कोंदण ? ; गाभाऱ्यात फक्त पुरोहितांना प्रवेश