‘ती’ लाचखोर महिला अधिकाऱ्याचे नाव उघड ; आठ लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

0
21

लाचेची सापळा कारवाई यशस्वी

नाशिक जिल्ह्यात आज सायंकाळी लाच घेतांना एका महिलेला रंगेहाथ पकडले. या सर्व प्रकरणाने शिक्षण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. लाच घेतांना पकडलेले आरोपी वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक. ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले, शासकीय वाहक चालक.पंकज रमे दशपुते, प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी ता.नाशिक. हे आहेत आरोपी.

लाचेची मागणी- ९,००,०००/- रुपये
लाच स्विकारली तडजोड अंती रु.८,००,०००/-
हस्तगत रक्कम- ८,००,०००/-रुपये.
लाचेची मागणी – ता.०६/०७/२०२१, २७/०७/२०२१

लाच स्विकारली –
दि.१०/०८/२०२१ रोजी १७:३० वा.

का घेतली लाच…
यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत चा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी क्र.३) यांनी आरोपी क्र.१) यांचे करिता ९,००,०००/- ₹ मागणी केली त्यांनंतर दिनांक २७/०७/२०२१ रोजी आलोसे क्रमांक 1 यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती 8,00,000 स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक 2 यांचे सोबत करण्या बाबत सांगितले त्यांनंतर दिनांक 10/8/21 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले

कोण होते कारवाई करणारे अधिकारी

सापळा अधिकारी- श्रीमती पल्लवी ढगे पाटील
ए. सी. बी. ठाणे
सह सापळा अधिकारी पो नि मते
सापळा पथक
पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चा पोहवा/शिंदे

मार्गदर्शन अधिकारी
मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र
आलोसे यांचे सक्षम अधिकारी
अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here