‘छोटू’ वडापाव खाताय, तर सावध व्हा!

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; वडापाव (Vadapav) हा सामान्य नागरिकांचा (Common Man) अतिशय जिव्हाळ्याचा आहे. आता याच वडापाव (Vadapav) मध्ये नाव कमावलेल्या छोटू (Chhotu)या फ्रांचायजीवर (Franchise) कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या (Nashik) उत्तम नगर (Uttam Nagar) येथील छोटू (Chhotu) वडापावच्या फ्रांचायजीवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. वडापाव हा … Continue reading ‘छोटू’ वडापाव खाताय, तर सावध व्हा!