ग्रामपंचायत सदस्यांची तुफान हाणामारी ; महिला वर्ग आघाडीवर

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्याच्या दरेवाडी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी वर्गातच हाणामारीची घटना घडली. राजकीय वादंग हा प्रकार तसा काही लोकांसाठी नवीन नाही. टीका टिप्पणी, हमरी तुमरी, आरोप प्रत्यारोप अशा गोष्टी राजकीय वर्तुळात घडतच असतात. हाणामारीची बाब देखील राजकीय गोटात काही नवीन नाही. अहमदनगर तालुक्याच्या दरेवाडी येथे राजकीय वादातून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांमध्येच तुफान हाणामारी झाली. … Continue reading ग्रामपंचायत सदस्यांची तुफान हाणामारी ; महिला वर्ग आघाडीवर