का घटला दुचाकीचा खप ?

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: पेट्रोल दर वाढी मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. मात्र याचा चांगलाच फटका वाहन क्षेत्राला बसला आहे. पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांना महागाईचाही फटका बसला. आणि त्यामुळेच दुचाकीचा कमी खप होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसं पासून मोदी सरकारने पेट्रोलच्या दरांच्या किंमतीत सातत्याने वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्याणच्या खिशावर … Continue reading का घटला दुचाकीचा खप ?