काय सांगता! च्युइंगम खाल्ल्याने कोरोना होत नाही?

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; हो तुम्ही ऐकलंत ते खरं आहे. च्युइंगम खाल्ल्याने कोरोना (Cowid) होत नाही. असं एका रिसर्च (Research) मधून स्पष्ट झालं आहे. पण तुम्ही दैनंदिन (Daily) खात आहात ते च्युइंगम नाही हं! तर एक संशोधन (Experiment) करण्यात आलेलं अर्थात, एक एक्सपेरिमेंटल च्युइंगम आहे. ज्यामुळे कोरोनाला (Cowid) अटकाव केला जाऊ शकतो. असा दावा … Continue reading काय सांगता! च्युइंगम खाल्ल्याने कोरोना होत नाही?