आदिवासींना हक्काची जागा द्यावी यासाठी सटाणा शहरात भाजपा मैदानात
तुषार रौदळ सटाणा प्रतिनिधी ; सटाणा शहरातील विविध भागात आदिवासी बांधव अनधिकृतपणे झोपड्या उभारुण रहिवास करीत आहेत. अशा रहिवास करणाऱ्या अदिवाशी बांधवांना नगरपालिका प्रशासनाने हक्काची जागा देऊन शासनाच्या माध्यमातून घरकुले करून द्यावीत या मागणीसाठी शहरातून मोर्चा काढत पोलिस परेड मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला असुन, या मोर्चाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीने केले. सटाणा शहरातील सुकड … Continue reading आदिवासींना हक्काची जागा द्यावी यासाठी सटाणा शहरात भाजपा मैदानात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed