आता या शाळेतील 40 हुन अधिक विद्यार्थिनी कोरोना बाधित

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ;  कोरोनाचा (Corona) प्रभाव कमी झाल्या नंतर शाळा (School) सुरू झाल्या आहेत. आता अजून एका शाळेत मात्र 40 हुन अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. तेलंगणा (Telangana) राज्याच्या सांगा रेड्डी जिल्ह्याच्या महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) मागासवर्गीय कल्याण विद्यालयातील सुमारे 40 हुन अधिक विद्यार्थिनी (Students)  कोरोना बाधित आढळल्या आहेत. या घटनेमुळे … Continue reading आता या शाळेतील 40 हुन अधिक विद्यार्थिनी कोरोना बाधित