आता दारुवरच चालवायच्या का गाड्या? ; दारू पुन्हा झाली स्वस्त
द पॉईंट नाऊ ब्युरो : दुसरं काही स्वस्त होवो न होवो,पण दारू मात्र स्वस्त होणारच. तसा निर्णयच महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मद्य प्रेमींसाठी ही एक अतिशय आनंदाची अशीच बातमी आहे. महाविकास आघाडी सरकारने मद्यावरील कर कमी केला आहे. आणि तोही तब्बल 150 टक्क्यांनी. यामुळे ही मद्य प्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे. येणाऱ्या ख्रिसमस आणि … Continue reading आता दारुवरच चालवायच्या का गाड्या? ; दारू पुन्हा झाली स्वस्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed