आज 17 एप्रिल वार – रविवार (Sunday) रोजीच्या कांदा बाजार भावाची माहिती बघणार आहोत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (17 एप्रिल) रोजी कांद्याची किती आवक आली? आणि कमीत कमी दर (Minimum Rates), जास्तीत जास्त दर (Maximum Rates) व सर्वसाधारण दर (General Rates) काय आहे अशी सविस्तर माहिती आपण आकडेवारीच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत.
शेतकरी शेतमाल पिकवतो मात्र त्याला योग्यवेळी विकता येत नाही. त्यामुळेच आम्ही शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असावे यासाठी . दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी येईल. यासाठी दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.
वाचा आजचे महाराष्ट्रातील दि.17 एप्रिल वार – रविवारचे कांदा बाजार भाव
1) राहता –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 1821 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1100
सर्वसाधारण दर – 750
——–
2) सातारा –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 325 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 900
———–
3) जुन्नर – आळेफाटा –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 1790 क्विंटल
जात – चिंचवड
कमीत कमी दर – 225
जास्तीत जास्त दर – 1250
सर्वसाधारण दर – 525
————
4) अकलुज –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 280 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 850
सर्वसाधारण दर – 600
————–
5) पुणे – खडकी –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 11 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 850
————-
6) पुणे – पिंपरी –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 10 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1100
सर्वसाधारण दर – 1050
————
7) पुणे – मोशी –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 277 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 750
———–
8) पारनेर –
दि. 17 एप्रिल 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 1790 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 800
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम