‘अनिल देशमुखांनी 100 कोटींची वसुली सांगितलीच नाही’

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मागील बऱ्याच कालावधी पासून सुरू असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींचे वसुली आरोप प्रकरणात आता नवीनच खुलासा झाला आहे. अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एक नवीनच खुलासा केल्याने, आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचणार असे दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही 100 कोटींची … Continue reading ‘अनिल देशमुखांनी 100 कोटींची वसुली सांगितलीच नाही’